Posts

Showing posts from March, 2018

Political_देवदास

Image
"चाविया खो गयी हैं..??" जी हाँ..😀 सच में देश की तिजोरी की चाविया खो गयी हैं, आणि असेच चालू राहिले तर एक दिवस याच तिजोरी वर "कावळे" बसायला जास्त दिवस नाही लागणार..!! 'सबका साथ, सबका विकास' याच moto ला ऐकत बघता बघता कसे दिवस विकासाच्या पदद्याआड़ गेले, काही समजलेच नाही. पण कितपत विकास झाला, कधी झाला, आणि कसा झाला याचे नक्की मोजमाप हे येणाऱ्या काही दिवसात देण्यात येणाऱ्या नविन moto वरुन दिसून येईल, तेही लेखी अक्षरी आकड्यांच्या स्वरुपात. ज्याप्रमाणे, आधार कार्ड वरील नाव, फ़ोटो, मोबाइल नंबर अपडेट झाले, त्याचप्रमाणे देशाचे राज-कारण ही खुपच अपडेट झाले आहे. परंतु देशाचा सामान्य नागरीक किती अपडेट झाला आहे, हाच गंभीर सवाल आहे. "बाबूजी ने कहाँ, गाँव छोड़ दो, गाँव ने कहाँ, पारो छोड़ दो, पारो ने कहाँ, शराब छोड़ दो, माँ ने कहाँ, घर छोड़ दो" In_2014 "मोदीजी ने कहाँ, सोनिया गांधी छोड़ दो," In_2018 "राहुल गांधी ने कहाँ, अब मोदी को छोड़ दो," एक दिन आयेगा, जब सब लोग कहेंगे, भाई अब "INDIA" ही छोड़ दो...!! कारण, एक वेळ देशाचा स

गेFriends

Image
तुम्ही दोघे "गे" हाय का रे ?? BC_ दोन सेकंद आम्ही एकमेकांचे थोबाड बघुन घेतलं, मग थोडंसं स्वतःच निरिक्षण(आत्मनिरीक्षण) केलं आणि पाच-दहा मिनिटं भिंतीचा कोपरा धरून लाळ टपकु पर्यंत हसून घेतलं.😂😂 साहजिकच, तुम्ही लोकांनी "जय-विरु" पासून, आजअखेर "सोनु-टिटु" ची जोड़ी पाहिली असेल. तशीच, मी आणि माझा लंगोटी यार, गां* दोस्त. (****) अगदी LKG च्या addmission पासून, आजपर्यंतची आमची मैत्री. आमच्या आजवर एकत्र असन्याला आणि भांडून वेगळे होण्याला कोणतेच कारण सापडत नाही. हा आमच्या मैत्रीतील गमतीचा भाग आहे. असो, मुद्दा असा आहे की, "जय-विरु" मध्ये जयची जया बच्चन आणि विरुची हेमा मालिनी होती. तर सोनुच्या टीटुची Swity सुद्धा available होती. परंतु, आम्हां दोघांच्या पर्सनल आयुष्यामध्ये आजपर्यंत एकाही Female व्यक्तीची एन्ट्री झालेली नाही!! Teenage मध्ये तसा आम्ही दोघांनी एक अयशस्वी प्रयत्नही केला. पण नकळतपणे दोघांची ही Swity एकच होती. जिने गेली सहा वर्षे आम्हां दोघांनाही ब्लॉक केलं आहे. जे भविष्यात निघु शकेल, याची थोडीशी देखील आशा नाही. आमचं शाळेतील शिक्षण एकत

Mother tongue

Image
भाईसाहब... एक कप चाय मिलेगा?? चौकस नजरेने त्या युवकाकडे पाहत चायवाल्याने त्याला प्रश्न केला, क्यों भाई.. कहा से हो? गुजरात से!!! ओळख ना पाळख, पण चहावाल्याने त्या युवकाला केलेला प्रश्न हा त्या युवकाची ओळख दाखवून जात होता. त्या व्यक्तीने त्याला उलट प्रश्न ही करण्याचा प्रयत्न केला. पण  खोल विचार केल्यावर लक्ष्यात आले की, एखाद्या व्यक्तीची ओळख ही त्याच्या "मातृ-भाषा" वरूनही ठरू शकते. हो..मी मराठी आहे,,, from कोल्हापुर!! हे आपण जितक्या अभिमानाने एखाद्याला सांगतो. तितक्याच् अभिमानाने आपण आपल्या "मातृभाषेची" परंपरा जपतो आहोत का? हा एक स्वतःलाच विचारात टाकणारा सवाल असू शकतो. "मराठी" एक वेगळीच् आपुलकी, प्रेम, रांगड़ा रुबाब, आणि अभिमान आपल्याला या भाषेतून पाहायला मिळतो. 'भावा', 'मित्रा', 'आभारी आहे', 'धन्यवाद', या शब्दांमधुन मिळणारे प्रेम आपल्याला "thank you', 'bro', 'tc', 'its ok' या शब्दांमधुन क्वचितच भेटत असेल. कधीकधी हा प्रश्न ही पडतो!! की, खरच आपल्याला "मराठी"जमते का? आपली गो

The Historical आजोबा_

Image
माझे आजोबा क्रिकेट शौक़ीन होते..!! होय..in1985, काहीसे आम्ही बुचकळ्यातच पडलो😇 ना रेडियो, ना टेलिव्हिजन, ना इंग्लिश कमेंट्रीची समज, ना क्रिकेटचा हवा तसा प्रसार...तरीही एखादी व्यक्ती क्रिकेटची इतकी मोठी fan असू शकते, आणि तेही एक आजोबा!! कोल्हापुर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील "हेरवाड़" एक छोटसच गांव. गावाचा इतिहास ही तसा छोटाच्. पण गावाची प्रसिद्धि ही एक वेगळीच्... "क्रिकेट__" परंतु, या इतिहासाचे "जनक" म्हंटले तरी काही वावगे ठरणार नाही, असे माने गल्लीतील "Historical आजोबा." ज्या काळी TV नावाची गोष्ट अतिशय दुर्मिळच. परंतु अख्य्या गावामध्ये फ़क्त माने आजोबा यांच्या घरी मात्र TV असायची. आणि तीही फ़क्त एकाच कारणासाठी.... "क्रिकेट.." जरी त्यांना english भाषेची अडचण असली, तरी त्यावर इलाज म्हणून ते चक्क एक शिक्षित माणूस converter म्हणून बोलवत असायचे. अशी कोणतीच match नसायची, की जी दूरदर्शन वर प्रसारित झालीय व् ती त्यांनी पाहिली नाही. पूर्ण पंचक्रोशिमध्ये त्यांना फ़क्त "क्रिकेट" चा शौक़ीन म्हणूनच ओळखायचे. "क्रिकेट" अ