Posts

Showing posts from April, 2018

"वळू"

Image
तुम्ही लोकांनी बोलणारा पोपट ऐकला असेल. पण मी बोलनारा "वळू" पाहिला आहे. हो अगदी जवळून. माझा खुप जवळचा मित्र. पण, तुम्हाला प्रश्न पडला असेल की, याने असा "वळू" पाहिला कुठे आणि कसा. तेही चक्क बोलणारा..!! साहजिकच....मलाही पडला होता. माणसांच्या या गर्दीमध्ये माणसानेच बोललेले ऐकायला कोणी नसताना, या वेड्याने कोणत्या वळूचा आवाज ऐकला. असेच वाटत असणार. वाटायला मजेशिर असली तरी मी त्याचा प्रत्यक्ष्यदर्शी अनुभव घेतला आहे. हेही खरचं आहे. तसा मी मात्र खुपच कमी बोलतो. कारण माझ्याकडे बोलायला खुप काही आहे. पण ते ऐकून घेणारे कोणी भेटलेच नाही. खुप एकटा पडलो होतो मी. एक माझीच दुनिया बनवली होती मी. त्यामध्ये फ़क्त मी आणि मीच होतो. पक्ष्यांचा किलबिलाट, वाऱ्याची झुळुक, मावळता सूर्य, नदीचा संथ प्रवाह, पावसाची रिपरिप, आणि आकाशातले चंद्र-तारे यांच्याच सहवासात होतो मी. खुप एकटा. दिवस मावळत होते. महीने पलटत होते. पण विचारांचे चक्र मात्र भूतकाळ, भविष्यकाळ यापेक्ष्या वर्तमान कसे जाईल यातच व्यस्थ होते. स्वतःची ओळख शोधण्याचा प्रयत्न करत होते. अश्याच एके रात्री मी फुटाळ्यावर गेलो होतो. &q

बलात्कार Vs Justice_

Image
"8 Year Old" is Drugged, Rapped, Murdered. "Unimaginable, shameful, heartbroken_" "पण आहे कोण ही असिफा..?" आज 'असिफा' आहे. काल 'निर्भया' होती..! दोष कोणाचा, दोष काय, आणि दोषी कोण..? ती हिन्दू की मुसलमान..?? या सर्व प्रश्नांची उत्तरे भेटुपर्यंत उद्या कुठेतरी आणखी एक असिफा, आणखी एक निर्भया कारण नसताना बळी गेलेली असते. "She was Just 8_" उसे अपने हाथ और पांव में ये भी नहीं पता था, की मेरा दाया हाथ कौनसा हैं, और बाया हाथ कौनसा.... उसने तो कभी ये भी नही समझा, की हिन्दू क्या होता हैं, और मुसलमान क्या होता हैं..... #whoअसिफा #whoनिर्भया and #whogiveJustice कारण, इथे तर न्याय देणारेच उपोषणाला बसलेले असतात. आणि उरलेसुरले बाकीचे हैशटैग ठेवण्यातच व्यस्त आहेत. तेव्हा "JusticeForAsifa" बोलुनही काही फायदा नाही. म्हणून आपण एक बोलू शकतो. की "SorryAsifa..." जरी त्या निरागस बळी ठरलेल्या असिफाला न्याय देऊ शकत नसलो तरी सहानुभूति तरी नक्कीच देऊ शकतो. पाहणाऱ्यांना, वाचणाऱ्यांना या गोष्टी नेहमीच्याच वाटतील. पण त्य

M3_Confusion Hi Confusion__

Image
लेख_Artical_Blog लिहून कष्ट घेण्याचे 'कारण' हे की, 'कारण', 'कारण' काहीच नाही. 'कारण' काही गोष्टी करण्यासाठी काहीच 'कारण' लागत नाही. 'कारण' काही गोष्टी या काही 'कारण' नसताना च करायच्या असतात. जसे की "Maths" चा अभ्यास__M3 याचा अभ्यास करण्याचे कारण काय याचे कारण आजही मला समजलेच नाहीय. कारण ज्या प्रकारे भारत सरकारने नोटबंदी का केली, पेट्रोलचे दर का वाढवले, बेरोजगारी का वाढली यांचे नक्की कारण आपल्याला माहीत नाही, त्याचप्रकारे याचेही कारण असू शकते, कदाचित. काहीही असो, कारणे शोधणे आपले काम नाही. (Today, 8.00AM) Best Of Luck भावा.. पेपरला तीन तास बसून ये... घाबरु नको.. टेंशन नको घेऊ.. Confuse नको होऊ... 40 मार्काचा तरी सोडवूनच ये... काही येत नसेल तर कॉपी तरी नक्कीच लिहून ये...तेही नाही जमले तर दुसऱ्याचा पेपर लिहून काढ... पण, M3_ सुटलाच पाहिजे..!! सकाळी सकाळी झालेला माझा व माझ्या भावाचा हा संवाद. कारण, त्याच्या आयुष्याचा सगळ्यात महत्वाचा दिवस आहे म्हणे आज..!! काय दिवे लावतो आता त्या तीन तासात ते त्यालाच माहीत बिचाऱ

"मी लिंगायत नाही.."

Image
एक Unknown person, बहुतेक "दंगली" घडवणारा असेल. Ask me, "सुनिल माळी, तुझी जात कोणती आहे__??" BC_थोडासा विचारातच पडलो. 'हिंदू' सांगू की 'माळी' सांगू कारण दाखल्यावर तर तेच आहे. की "लिंगायत" सांगू...!! हसु येतं, कारण आजही मला जात आणि धर्म यातील फरकच समजला नाही. मी भलेही "लिंगायत" असेल, पण "लिंगायत" असण्याचा गर्व करण्यापेक्ष्या, "लिंगायत" धर्माचा गर्व करणे केव्हाही पसंद करेन. कारण, जेव्हा 'मराठे' भगवा फडकवतात, 'दलित' बाबासाहेबांची पूजा करतात, 'मुसलमान' आपला कुरआन प्रिय मानतात, 'जैन' महावीरांचे उपदेश सांगतात, तेव्हा वाटते की, BC_ आपली चूक झाली. आपणही एक 'मराठा' असायला हवं होतं, आपणही एक 'दलित', एक 'मुसलमान', एक 'जैन' असायला हवं होतं. पण ही चूक केली कोणी..?? मला "लिंगायत" बनवलं कोणी..?? माझ्या बापाने, की माझ्या आईने, की माझ्या त्या Historical_आजोबाने..!! आई शप्पथ..खुप शिव्या दिल्या असत्या. पण तसे होऊ शकत नाही. INDIA सारख्या स

"काळू"

Image
(On Central Bus Stand_Chiplun) दुपारचे तीन वाजले होते. बसमधुन उतरताच मी तिला Call केला. "Hello...." "हा..बोल... . . . ." मी कॉल कट केला, कारण बोलायचे धाडसच होत नव्हते. पण थोडीशी हिम्मत करुन मी परत कॉल केला. "अगं कशी आहेस, मी चिपळूणमध्ये आलो आहे. तुला भेटायचे आहे..!!" तिचं उत्तर अनपेक्षितच होते, "अरे, पागल आहेस का, आणि आत्ता तू चिपळूण मध्ये काय करतोयस. मला वेळ नाही तुला भेटायला, तुला काही मैनर्स वगैरे आहे का नाही..??" तिने फोन ठेवला. ज्या अतिउत्साहाने मी घरातून बाहेर पडलो होतो, तो सगळा उत्साह एका मिनिट मध्ये नाहिसा झाला. खुप रागाला आली होती ती. कारण मी तिला न सांगताच भेटायला आलो होतो. तिच्याशी माझी पहिलीच भेट होती ती. काहीही करुन तिला भेटायचेच असे मी मनाशी ठरवले होते. तिच्याशी झालेल्या बोलान्यातून मी तिच्या गावाचे नाव ऐकले होते. ते माझ्या लक्ष्यात होते. मी वेळ न घालवता पर्यायी सोर्स शोधत होतो. कारण तिच्या गावी जायला बसची सोय क्वाचितच उपलब्ध होती. शेवटी मला सिक्स सीटर भेटली. तासाभराच्या प्रवासानंतर रिक्शावाल्याने मला त्यांच्या गावापासून