Posts

Showing posts with the label The Historical आजोबा_

The Historical आजोबा_

Image
माझे आजोबा क्रिकेट शौक़ीन होते..!! होय..in1985, काहीसे आम्ही बुचकळ्यातच पडलो😇 ना रेडियो, ना टेलिव्हिजन, ना इंग्लिश कमेंट्रीची समज, ना क्रिकेटचा हवा तसा प्रसार...तरीही एखादी व्यक्ती क्रिकेटची इतकी मोठी fan असू शकते, आणि तेही एक आजोबा!! कोल्हापुर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील "हेरवाड़" एक छोटसच गांव. गावाचा इतिहास ही तसा छोटाच्. पण गावाची प्रसिद्धि ही एक वेगळीच्... "क्रिकेट__" परंतु, या इतिहासाचे "जनक" म्हंटले तरी काही वावगे ठरणार नाही, असे माने गल्लीतील "Historical आजोबा." ज्या काळी TV नावाची गोष्ट अतिशय दुर्मिळच. परंतु अख्य्या गावामध्ये फ़क्त माने आजोबा यांच्या घरी मात्र TV असायची. आणि तीही फ़क्त एकाच कारणासाठी.... "क्रिकेट.." जरी त्यांना english भाषेची अडचण असली, तरी त्यावर इलाज म्हणून ते चक्क एक शिक्षित माणूस converter म्हणून बोलवत असायचे. अशी कोणतीच match नसायची, की जी दूरदर्शन वर प्रसारित झालीय व् ती त्यांनी पाहिली नाही. पूर्ण पंचक्रोशिमध्ये त्यांना फ़क्त "क्रिकेट" चा शौक़ीन म्हणूनच ओळखायचे. "क्रिकेट" अ...