गेFriends
तुम्ही दोघे "गे" हाय का रे ??
BC_
दोन सेकंद आम्ही एकमेकांचे थोबाड बघुन घेतलं, मग थोडंसं स्वतःच निरिक्षण(आत्मनिरीक्षण) केलं आणि पाच-दहा मिनिटं भिंतीचा कोपरा धरून लाळ टपकु पर्यंत हसून घेतलं.😂😂
साहजिकच,
तुम्ही लोकांनी "जय-विरु" पासून, आजअखेर "सोनु-टिटु" ची जोड़ी पाहिली असेल. तशीच, मी आणि माझा लंगोटी यार, गां* दोस्त. (****)
अगदी LKG च्या addmission पासून, आजपर्यंतची आमची मैत्री. आमच्या आजवर एकत्र असन्याला आणि भांडून वेगळे होण्याला कोणतेच कारण सापडत नाही. हा आमच्या मैत्रीतील गमतीचा भाग आहे. असो,
मुद्दा असा आहे की,
"जय-विरु" मध्ये जयची जया बच्चन आणि विरुची हेमा मालिनी होती. तर सोनुच्या टीटुची Swity सुद्धा available होती. परंतु, आम्हां दोघांच्या पर्सनल आयुष्यामध्ये आजपर्यंत एकाही Female व्यक्तीची एन्ट्री झालेली नाही!! Teenage मध्ये तसा आम्ही दोघांनी एक अयशस्वी प्रयत्नही केला. पण नकळतपणे दोघांची ही Swity एकच होती. जिने गेली सहा वर्षे आम्हां दोघांनाही ब्लॉक केलं आहे. जे भविष्यात निघु शकेल, याची थोडीशी देखील आशा नाही.
आमचं शाळेतील शिक्षण एकत्रच, शाळेनंतरच शिक्षणही एकत्रच, कॉलेज नंतरचे बेकार दिवसही एकत्रच, आणि आजही आम्ही एकत्रच राहतोय.
एकत्र जेवतो, एकत्र फिरतो, एकत्र अभ्यास करतो. सगळं एकत्रच. (Exept झोपणे)😂
होय, झोपयला मी फ्लैटच्या टेरिस वर जातोय. कारण, झोपताना मला कोणाचा disturb आवडत नाही.
एके दिवशी अश्याचप्रकारे,
मी सुट्टीच्या दिवशी निवांतपणे झोपलो होतो. अगदी इतका निवांत की, नागपूरच्या 35C उन्हामध्ये दुपारचे बारा वाजून गेलेत याचीही खबर नव्हती आणि तेही टेरिस वर. जिवंत लाशच बनलो होतो.
कारण ही तसेच होते. मी जिवंत लाशमध्ये स्वप्न पाहत होतो.
सस्पेंस स्वप्न होतं ते माझं आजखेरचं.
स्वप्नामध्ये आम्ही दोघे (मी व माझा गां**) गोव्याला गेलो होतो फिरायला. रात्री तिथेच एका हॉटेल मध्ये आम्ही राहिलो होतो. आम्ही रूम share केली होती. त्यामुळे आमच्यासोबत एक unknown व्यक्तिही(male) रूममध्ये झोपायला होती. आम्ही bed ही share केला होता. पण त्या व्यक्तीची नजर काहीशी शंकास्पदच होती. रात्री झोपल्यावर ती व्यक्ती माझ्या मित्राशी गलिच्छ वर्तणुक करण्याचा प्रयत्न करत होती. ते बघुन मीही थोडासा बुचकळयातच पडलो. धाडस करुन मी त्या गां**ला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न करत होतो, इतक्यात मलाही माझ्या रूम पार्टनर ने टेरिस वर येऊन स्वप्नातून उठवले.
दुसऱ्या दिवशी जेव्हा मी हे स्वप्न त्या गां**ला सांगितलं, तेव्हा नेहमीप्रमाणे आम्ही भिंतीचा कोपरा धरून हसत होतो. एवढं काय त्या unknown व्यक्तीने आम्हां दोघांच् निरिक्षण केलं होतं काय माहीत??
एखाद्याने निरिक्षण करावं अशीच आहे आमची मैत्री. एखादेच मित्र असतात. जे आयुष्याचाच भाग बनून राहतात. ज्यांच्यासाठी आपण कधीही निसंकोचपणे काहीही करण्यास तयार असतो. तशीच काहीशी आमची यारी.😉
परंतु, कोणत्याही unbalance मैत्रीला balance करण्यासाठी एका तिसऱ्या "मित्रा"चीच गरज असते. आणि म्हणूनच आम्हां दोघांना balance करण्याचे कामही कोणी "तिसरा"च करत आहे.
आमच्या मैत्रीतील एक धागा, एक विश्वास, एक दुवा, ज्याला आम्ही "दिल चाहता हैं" मधील "आमिर खान" च character दिले आहे.
त्यामुळे, एवढे तरी नक्की आहे. की,
"दिल चाहता है" मध्ये "आकाश, समीर, सीड" यांपैकी कोणीही ##गे नाही आहे.....
_whosunilmali

Note: सदर ब्लॉग हा पूर्णतः काल्पनिक असून, त्याचा कोणत्याही घटना, पात्र यांच्याशी Direct संबंध नाही. (आणि तो लावण्याचा प्रयत्न/विचार ही करू नये.)😊
ReplyDeleteClasssss..👏👏👏👏
ReplyDelete😊😇
ReplyDelete