"मी लिंगायत नाही.."
एक Unknown person, बहुतेक "दंगली" घडवणारा असेल. Ask me,
"सुनिल माळी, तुझी जात कोणती आहे__??"
BC_थोडासा विचारातच पडलो.
'हिंदू' सांगू की 'माळी' सांगू कारण दाखल्यावर तर तेच आहे. की "लिंगायत" सांगू...!!
हसु येतं, कारण आजही मला जात आणि धर्म यातील फरकच समजला नाही. मी भलेही "लिंगायत" असेल, पण "लिंगायत" असण्याचा गर्व करण्यापेक्ष्या, "लिंगायत" धर्माचा गर्व करणे केव्हाही पसंद करेन.
कारण, जेव्हा 'मराठे' भगवा फडकवतात, 'दलित' बाबासाहेबांची पूजा करतात, 'मुसलमान' आपला कुरआन प्रिय मानतात, 'जैन' महावीरांचे उपदेश सांगतात, तेव्हा वाटते की, BC_
आपली चूक झाली.
आपणही एक 'मराठा' असायला हवं होतं, आपणही एक 'दलित', एक 'मुसलमान', एक 'जैन' असायला हवं होतं.
पण ही चूक केली कोणी..??
मला "लिंगायत" बनवलं कोणी..??
माझ्या बापाने, की माझ्या आईने, की माझ्या त्या Historical_आजोबाने..!!
आई शप्पथ..खुप शिव्या दिल्या असत्या. पण तसे होऊ शकत नाही.
INDIA सारख्या संस्कृतीप्रधान देशात आपण जन्माला आलो, त्यात त्या भोळयाभाबड़या आईचा काय दोष. शेवटी आईच ती. पण आपण हे विसरून गेलोय की, ज्या मातीत आपण जन्मलो तिही एक आपली आईच आहे.
जन्मदात्या आईपेक्ष्या आपल्याला माणूस म्हणून जगायला शिकवणारी आपली कर्मभूमि कधीही श्रेष्ठ असू शकते.
असे मी नाही सांगत आहे, कारण मी त्या लायक ही नाही.
पण ज्या शंभुराजेंनी स्वराज्यासाठी, ज्या बाबासाहेबांनी आपल्या हक्कासाठी, ज्या भगतसिंग, बोस यानी देशाच्या स्वातंत्र्यासाठी फाशीही घेणे पसंद केले, त्याच स्वतंत्र स्वराज्याचे आपण निर्भीड लोक.
आज देश नाही, स्वराज्य नाही तर जातीसाठी आणि धर्मासाठी भांडतोय, लढतोय. एक नवा 'इतिहास' घडवतोय आपण. नक्कीच.
पण त्यामध्ये आपणही दोषी नाही म्हणा..!
कारण ज्या इतिहासाचे धड़े आपण गिरवलेत, त्याचीच उजळणी चालु आहे. तेही रिपीट repeat. एकदा वाचायला शिकल्यावर (4thstd) आणि एकदा वाचलेलं समजायला लागल्यावर (7thstd).
इतिहास लिहाणारे आपणच, इतिहास घडवणारे आपणच, आणि त्याला वाचून भांडणारे ही आपणच. पण भांडण लावणारा मात्र कोणी "तिसराच" आहे.
होय, त्या "माकड़" आणि "दोन मांजर" यांच्या गोष्टीसारखं.
खरं त्या माकडाला ही कसा दोष देणार आपण, शेवटी माकड़ च ना ते. गावात आलं की आपण हसणारचं, त्याला दगड मारणारचं. पण तेच माकड़ कधी आपल्या घराची क़ौले फोडून, आपल्या थोबाडीत मारून जातं, तेच समजत नाही.
ज्या लोकांना आपण पित असलेली गावठी पितोय की ब्रांडेड पितोय याचीही अक्कल नसते, तोच अडाणी आज विचारतोय, "who बाबासाहेब..!"
त्याला इतकीही कल्पना नसते की, तो जी दारु पित आहे, त्याच दारूची "उलटी" तो ज्या गटारी मध्ये करणार आहे, त्याच गटारीमुळे पुढे सगळी "गंगा" च दूषित होणार आहे.
"भारतबंद"
कोणाच्या बापाचा आहे हा "भारत" कोण जाणे.
आज दलित, काल मराठे, उद्या मुसलमान, काय माहीत परवा 'ब्राम्हण' ही असतील. त्यांच्याही थोबाडीत मारायला मागे पुढे पाहणार नाहीत ही माकड़े. दूसरा कोणता मुद्दाच नाही ना या माकडांना.
पण एक लक्ष्यात घेतलं पाहिजे, ज्या थोर व्यक्तींच्या नावाखाली आपण भांडतोय, त्यांच्या गूढ़ मृत्युमागेही ही धर्मादायी माकड़ेच आहेत.
धर्म वही हैं, जो 'मति' से जन्म लेता हैं,
धर्म वही हैं, जो 'बुद्धि' से जन्म लेता हैं,
धर्म वही हैं,
जो अपने 'दिल' को 'मन' को सच्चा लगे,
अपने 'आत्मा' को सच्चा लगे,,,(copied_)
'भारतरत्न' सन्मानित सचिन असो किंवा सिल्वर मेडल पी. व्ही. सिंधु असो, 'जुन्या' डॉन चे बच्चन असो किंवा धुमधडाका चे लक्ष्या-अशोक सराफ, डॉ. ए.पी.जे. कलाम असो किंवा सीमेवर शहीद 20 वर्ष्याचा शुभम या लोकांना आपण त्यांच्या कर्तुत्वामुळे ओळखतो की त्यांच्या धर्मामुळे, त्यांच्या जातीमुळे.
याचं उत्तर आपल्याला कोणत्या न्यूज़ चैनेल किंवा वृत्तपत्रात वाचायला नाही भेटणार.
कारण तिथे फ़क्त दंगली, सभा, IPL उदघाटन, अंबानीच्या पोराचा साखरपुड़ा, विधवा महिलेवर बलात्कार इतकचं पहायला भेटणार आहे. पण याव्यतिरिक्त काही बघायला भेटत असेल तर अवश्य बघा.
कारण, परवाच केरळ मध्ये कुठेतरी शाळेतील मुलांनी आपले एडमिशन करताना जातीचा उल्लेखच केला नाही. जी खुप positive घटना आहे. धर्म ओळख मिटवण्यासाठी.
ज्या सिस्टम मध्ये धर्माची ओळख ही 'पहिली' पासूनच ठरवली जाते, त्यावेळी जर धर्माचा उल्लेखच नाही केला, तर कदाचित आजपासूनच INDIA एक "महासत्ता" देश असेल.
"ना जात, ना धर्म, ना दंगल, ना भारतबंद"
असे फ़क्त मलाच वाटत आहे.😀
जे फ़क्त एक 'स्वप्न' च आहे....
[In Our Facebook page setting there is a single column of Religion. If we feel proud to be an "Indian". Then we can feel it proudly.]
_whosunilmali

काही जास्त होत असेल, तर माफ़ी असावी.
ReplyDelete