अब तक "25....."

18 Sept..........'








Belated Birthday whosunilmali.

सुनिल माळी यांची आज जयंती।😀
कारण ही तसेच आहे। इथे स्वतःच्या bdy ची आठवण करून द्यावी लागते। Bytheway, thank you so much all of you। ज्यांनी मला वेळोवेळी माझ्या 18 sept ची आठवण करून दिली। ज्यांनी मला माझ्या आनंदात आणि संकटात तितकीच मोलाची साथ दिली, त्या सर्वांचा मी ऋणी आहे।

आयुष्याच्या आजवरील प्रवासाबद्दल बोलायचे झाले तर, हा प्रवास म्हणजे थिएटर मधील एका सिनेमा सारखाच आहे। आणि आज त्या सिनेमाचा "Interval" आहे.
आज त्या सिनेमाची 25 एपिसोड्स पूर्ण झाली आहेत। आणि मी या सिनेमाच्या प्रमुख भूमिकेत आहे। ज्याला आजवर समजायला इतका वेळ लागला आहे की, त्याचा हा सिनेमा हॉलीवुड आहे, बॉलीवुड, की टॉलीवुड आहे।

असो मला माझ्या सिनेमाची भूमिका करत असताना खुप मजा आली आहे। पण आजचा हा Interval माझ्या इथून पुढील प्रवासाची दिशा ठरवणार आहे। हाच एक क्षण असतो, जो आपल्याला आपल्या आयुष्याच्या हाइलाइट्स मध्ये घेऊन जातो।

काही वर्षांपूर्वी ज्या आतुरतेने मी 18Sept ची वाट पहायचो, ती आतुरताच हळूहळू कमी होत जाते। कारण दहा वर्षांपूर्वी ज्यावेळी 18sept यायचा त्यावेळी आंनद असायचा की, आपण एक वर्षाने मोठे झालो आहोत। पण आज 18sept आला की, धाकधुक वाटून राहते कारण साहजिकच आपण आणखी एक वर्षाने मोठे झालेलो असतो। परंतु,

"जिंदगी क्या हैं, जानने के लिए,
ज़िन्दा रहना बहुत ज़रूरी हैं......।।"

आयुष्याचा इथून पुढील प्रवास काही नविन आव्हाने घेऊन येईल यामध्ये काही शंकाच नाही। आणि त्या आव्हानांची अनुभूती घेण्याची मजा काही औरच असणार आहे।

So, Welcome to my nxt Journey।
Nd thanks Again। Love you।



_whosunilmali



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

ओय हमाली.!!

Once upon a time in बुधवार पेठ,

"काळू"