Posts

"वळू"

Image
तुम्ही लोकांनी बोलणारा पोपट ऐकला असेल. पण मी बोलनारा "वळू" पाहिला आहे. हो अगदी जवळून. माझा खुप जवळचा मित्र. पण, तुम्हाला प्रश्न पडला असेल की, याने असा "वळू" पाहिला कुठे आणि कसा. तेही चक्क बोलणारा..!! साहजिकच....मलाही पडला होता. माणसांच्या या गर्दीमध्ये माणसानेच बोललेले ऐकायला कोणी नसताना, या वेड्याने कोणत्या वळूचा आवाज ऐकला. असेच वाटत असणार. वाटायला मजेशिर असली तरी मी त्याचा प्रत्यक्ष्यदर्शी अनुभव घेतला आहे. हेही खरचं आहे. तसा मी मात्र खुपच कमी बोलतो. कारण माझ्याकडे बोलायला खुप काही आहे. पण ते ऐकून घेणारे कोणी भेटलेच नाही. खुप एकटा पडलो होतो मी. एक माझीच दुनिया बनवली होती मी. त्यामध्ये फ़क्त मी आणि मीच होतो. पक्ष्यांचा किलबिलाट, वाऱ्याची झुळुक, मावळता सूर्य, नदीचा संथ प्रवाह, पावसाची रिपरिप, आणि आकाशातले चंद्र-तारे यांच्याच सहवासात होतो मी. खुप एकटा. दिवस मावळत होते. महीने पलटत होते. पण विचारांचे चक्र मात्र भूतकाळ, भविष्यकाळ यापेक्ष्या वर्तमान कसे जाईल यातच व्यस्थ होते. स्वतःची ओळख शोधण्याचा प्रयत्न करत होते. अश्याच एके रात्री मी फुटाळ्यावर गेलो होतो. ...

बलात्कार Vs Justice_

Image
"8 Year Old" is Drugged, Rapped, Murdered. "Unimaginable, shameful, heartbroken_" "पण आहे कोण ही असिफा..?" आज 'असिफा' आहे. काल 'निर्भया' होती..! दोष कोणाचा, दोष काय, आणि दोषी कोण..? ती हिन्दू की मुसलमान..?? या सर्व प्रश्नांची उत्तरे भेटुपर्यंत उद्या कुठेतरी आणखी एक असिफा, आणखी एक निर्भया कारण नसताना बळी गेलेली असते. "She was Just 8_" उसे अपने हाथ और पांव में ये भी नहीं पता था, की मेरा दाया हाथ कौनसा हैं, और बाया हाथ कौनसा.... उसने तो कभी ये भी नही समझा, की हिन्दू क्या होता हैं, और मुसलमान क्या होता हैं..... #whoअसिफा #whoनिर्भया and #whogiveJustice कारण, इथे तर न्याय देणारेच उपोषणाला बसलेले असतात. आणि उरलेसुरले बाकीचे हैशटैग ठेवण्यातच व्यस्त आहेत. तेव्हा "JusticeForAsifa" बोलुनही काही फायदा नाही. म्हणून आपण एक बोलू शकतो. की "SorryAsifa..." जरी त्या निरागस बळी ठरलेल्या असिफाला न्याय देऊ शकत नसलो तरी सहानुभूति तरी नक्कीच देऊ शकतो. पाहणाऱ्यांना, वाचणाऱ्यांना या गोष्टी नेहमीच्याच वाटतील. पण त्य...

M3_Confusion Hi Confusion__

Image
लेख_Artical_Blog लिहून कष्ट घेण्याचे 'कारण' हे की, 'कारण', 'कारण' काहीच नाही. 'कारण' काही गोष्टी करण्यासाठी काहीच 'कारण' लागत नाही. 'कारण' काही गोष्टी या काही 'कारण' नसताना च करायच्या असतात. जसे की "Maths" चा अभ्यास__M3 याचा अभ्यास करण्याचे कारण काय याचे कारण आजही मला समजलेच नाहीय. कारण ज्या प्रकारे भारत सरकारने नोटबंदी का केली, पेट्रोलचे दर का वाढवले, बेरोजगारी का वाढली यांचे नक्की कारण आपल्याला माहीत नाही, त्याचप्रकारे याचेही कारण असू शकते, कदाचित. काहीही असो, कारणे शोधणे आपले काम नाही. (Today, 8.00AM) Best Of Luck भावा.. पेपरला तीन तास बसून ये... घाबरु नको.. टेंशन नको घेऊ.. Confuse नको होऊ... 40 मार्काचा तरी सोडवूनच ये... काही येत नसेल तर कॉपी तरी नक्कीच लिहून ये...तेही नाही जमले तर दुसऱ्याचा पेपर लिहून काढ... पण, M3_ सुटलाच पाहिजे..!! सकाळी सकाळी झालेला माझा व माझ्या भावाचा हा संवाद. कारण, त्याच्या आयुष्याचा सगळ्यात महत्वाचा दिवस आहे म्हणे आज..!! काय दिवे लावतो आता त्या तीन तासात ते त्यालाच माहीत बिचाऱ...

"मी लिंगायत नाही.."

Image
एक Unknown person, बहुतेक "दंगली" घडवणारा असेल. Ask me, "सुनिल माळी, तुझी जात कोणती आहे__??" BC_थोडासा विचारातच पडलो. 'हिंदू' सांगू की 'माळी' सांगू कारण दाखल्यावर तर तेच आहे. की "लिंगायत" सांगू...!! हसु येतं, कारण आजही मला जात आणि धर्म यातील फरकच समजला नाही. मी भलेही "लिंगायत" असेल, पण "लिंगायत" असण्याचा गर्व करण्यापेक्ष्या, "लिंगायत" धर्माचा गर्व करणे केव्हाही पसंद करेन. कारण, जेव्हा 'मराठे' भगवा फडकवतात, 'दलित' बाबासाहेबांची पूजा करतात, 'मुसलमान' आपला कुरआन प्रिय मानतात, 'जैन' महावीरांचे उपदेश सांगतात, तेव्हा वाटते की, BC_ आपली चूक झाली. आपणही एक 'मराठा' असायला हवं होतं, आपणही एक 'दलित', एक 'मुसलमान', एक 'जैन' असायला हवं होतं. पण ही चूक केली कोणी..?? मला "लिंगायत" बनवलं कोणी..?? माझ्या बापाने, की माझ्या आईने, की माझ्या त्या Historical_आजोबाने..!! आई शप्पथ..खुप शिव्या दिल्या असत्या. पण तसे होऊ शकत नाही. INDIA सारख्या स...

"काळू"

Image
(On Central Bus Stand_Chiplun) दुपारचे तीन वाजले होते. बसमधुन उतरताच मी तिला Call केला. "Hello...." "हा..बोल... . . . ." मी कॉल कट केला, कारण बोलायचे धाडसच होत नव्हते. पण थोडीशी हिम्मत करुन मी परत कॉल केला. "अगं कशी आहेस, मी चिपळूणमध्ये आलो आहे. तुला भेटायचे आहे..!!" तिचं उत्तर अनपेक्षितच होते, "अरे, पागल आहेस का, आणि आत्ता तू चिपळूण मध्ये काय करतोयस. मला वेळ नाही तुला भेटायला, तुला काही मैनर्स वगैरे आहे का नाही..??" तिने फोन ठेवला. ज्या अतिउत्साहाने मी घरातून बाहेर पडलो होतो, तो सगळा उत्साह एका मिनिट मध्ये नाहिसा झाला. खुप रागाला आली होती ती. कारण मी तिला न सांगताच भेटायला आलो होतो. तिच्याशी माझी पहिलीच भेट होती ती. काहीही करुन तिला भेटायचेच असे मी मनाशी ठरवले होते. तिच्याशी झालेल्या बोलान्यातून मी तिच्या गावाचे नाव ऐकले होते. ते माझ्या लक्ष्यात होते. मी वेळ न घालवता पर्यायी सोर्स शोधत होतो. कारण तिच्या गावी जायला बसची सोय क्वाचितच उपलब्ध होती. शेवटी मला सिक्स सीटर भेटली. तासाभराच्या प्रवासानंतर रिक्शावाल्याने मला त्यांच्या गावापासून...

Political_देवदास

Image
"चाविया खो गयी हैं..??" जी हाँ..😀 सच में देश की तिजोरी की चाविया खो गयी हैं, आणि असेच चालू राहिले तर एक दिवस याच तिजोरी वर "कावळे" बसायला जास्त दिवस नाही लागणार..!! 'सबका साथ, सबका विकास' याच moto ला ऐकत बघता बघता कसे दिवस विकासाच्या पदद्याआड़ गेले, काही समजलेच नाही. पण कितपत विकास झाला, कधी झाला, आणि कसा झाला याचे नक्की मोजमाप हे येणाऱ्या काही दिवसात देण्यात येणाऱ्या नविन moto वरुन दिसून येईल, तेही लेखी अक्षरी आकड्यांच्या स्वरुपात. ज्याप्रमाणे, आधार कार्ड वरील नाव, फ़ोटो, मोबाइल नंबर अपडेट झाले, त्याचप्रमाणे देशाचे राज-कारण ही खुपच अपडेट झाले आहे. परंतु देशाचा सामान्य नागरीक किती अपडेट झाला आहे, हाच गंभीर सवाल आहे. "बाबूजी ने कहाँ, गाँव छोड़ दो, गाँव ने कहाँ, पारो छोड़ दो, पारो ने कहाँ, शराब छोड़ दो, माँ ने कहाँ, घर छोड़ दो" In_2014 "मोदीजी ने कहाँ, सोनिया गांधी छोड़ दो," In_2018 "राहुल गांधी ने कहाँ, अब मोदी को छोड़ दो," एक दिन आयेगा, जब सब लोग कहेंगे, भाई अब "INDIA" ही छोड़ दो...!! कारण, एक वेळ देशाचा स...

गेFriends

Image
तुम्ही दोघे "गे" हाय का रे ?? BC_ दोन सेकंद आम्ही एकमेकांचे थोबाड बघुन घेतलं, मग थोडंसं स्वतःच निरिक्षण(आत्मनिरीक्षण) केलं आणि पाच-दहा मिनिटं भिंतीचा कोपरा धरून लाळ टपकु पर्यंत हसून घेतलं.😂😂 साहजिकच, तुम्ही लोकांनी "जय-विरु" पासून, आजअखेर "सोनु-टिटु" ची जोड़ी पाहिली असेल. तशीच, मी आणि माझा लंगोटी यार, गां* दोस्त. (****) अगदी LKG च्या addmission पासून, आजपर्यंतची आमची मैत्री. आमच्या आजवर एकत्र असन्याला आणि भांडून वेगळे होण्याला कोणतेच कारण सापडत नाही. हा आमच्या मैत्रीतील गमतीचा भाग आहे. असो, मुद्दा असा आहे की, "जय-विरु" मध्ये जयची जया बच्चन आणि विरुची हेमा मालिनी होती. तर सोनुच्या टीटुची Swity सुद्धा available होती. परंतु, आम्हां दोघांच्या पर्सनल आयुष्यामध्ये आजपर्यंत एकाही Female व्यक्तीची एन्ट्री झालेली नाही!! Teenage मध्ये तसा आम्ही दोघांनी एक अयशस्वी प्रयत्नही केला. पण नकळतपणे दोघांची ही Swity एकच होती. जिने गेली सहा वर्षे आम्हां दोघांनाही ब्लॉक केलं आहे. जे भविष्यात निघु शकेल, याची थोडीशी देखील आशा नाही. आमचं शाळेतील शिक्षण एकत...

Mother tongue

Image
भाईसाहब... एक कप चाय मिलेगा?? चौकस नजरेने त्या युवकाकडे पाहत चायवाल्याने त्याला प्रश्न केला, क्यों भाई.. कहा से हो? गुजरात से!!! ओळख ना पाळख, पण चहावाल्याने त्या युवकाला केलेला प्रश्न हा त्या युवकाची ओळख दाखवून जात होता. त्या व्यक्तीने त्याला उलट प्रश्न ही करण्याचा प्रयत्न केला. पण  खोल विचार केल्यावर लक्ष्यात आले की, एखाद्या व्यक्तीची ओळख ही त्याच्या "मातृ-भाषा" वरूनही ठरू शकते. हो..मी मराठी आहे,,, from कोल्हापुर!! हे आपण जितक्या अभिमानाने एखाद्याला सांगतो. तितक्याच् अभिमानाने आपण आपल्या "मातृभाषेची" परंपरा जपतो आहोत का? हा एक स्वतःलाच विचारात टाकणारा सवाल असू शकतो. "मराठी" एक वेगळीच् आपुलकी, प्रेम, रांगड़ा रुबाब, आणि अभिमान आपल्याला या भाषेतून पाहायला मिळतो. 'भावा', 'मित्रा', 'आभारी आहे', 'धन्यवाद', या शब्दांमधुन मिळणारे प्रेम आपल्याला "thank you', 'bro', 'tc', 'its ok' या शब्दांमधुन क्वचितच भेटत असेल. कधीकधी हा प्रश्न ही पडतो!! की, खरच आपल्याला "मराठी"जमते का? आपली गो...

The Historical आजोबा_

Image
माझे आजोबा क्रिकेट शौक़ीन होते..!! होय..in1985, काहीसे आम्ही बुचकळ्यातच पडलो😇 ना रेडियो, ना टेलिव्हिजन, ना इंग्लिश कमेंट्रीची समज, ना क्रिकेटचा हवा तसा प्रसार...तरीही एखादी व्यक्ती क्रिकेटची इतकी मोठी fan असू शकते, आणि तेही एक आजोबा!! कोल्हापुर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील "हेरवाड़" एक छोटसच गांव. गावाचा इतिहास ही तसा छोटाच्. पण गावाची प्रसिद्धि ही एक वेगळीच्... "क्रिकेट__" परंतु, या इतिहासाचे "जनक" म्हंटले तरी काही वावगे ठरणार नाही, असे माने गल्लीतील "Historical आजोबा." ज्या काळी TV नावाची गोष्ट अतिशय दुर्मिळच. परंतु अख्य्या गावामध्ये फ़क्त माने आजोबा यांच्या घरी मात्र TV असायची. आणि तीही फ़क्त एकाच कारणासाठी.... "क्रिकेट.." जरी त्यांना english भाषेची अडचण असली, तरी त्यावर इलाज म्हणून ते चक्क एक शिक्षित माणूस converter म्हणून बोलवत असायचे. अशी कोणतीच match नसायची, की जी दूरदर्शन वर प्रसारित झालीय व् ती त्यांनी पाहिली नाही. पूर्ण पंचक्रोशिमध्ये त्यांना फ़क्त "क्रिकेट" चा शौक़ीन म्हणूनच ओळखायचे. "क्रिकेट" अ...